महा ई-सेवा केंद्र जळगाव – (VLE Login)

#खाली दिलेल्या संबोधन (Titles / Honorifics) कोणासाठी वापरले जातात याची शॉर्ट लिस्ट

#महा-ऑनलाईन प्रमाणपत्र आणि त्यांची भाषा


⦿ उत्पन्न दाखला काढणे – Govt Charges: 69 / Public Charges: 200


⦿ Age, Nationality and Domicile दाखला काढणे – Govt Charges: 69 / Public Charges: 300


#जातीचा दाखला काढण्यासाठी कॅटेगिरी पुरावे

#जातींच्या कॅटेगरी – Short Form | Full Form (English) | मराठी अर्थ

⦿ जातीचा दाखला काढणे

⦿ Central चा जातीचा दाखला काढणे – Govt Charges: 69 / Public Charges: 550


#Non Creamy Layer (NCL) प्रमाणपत्र कोणत्या कॅटेगिरीसाठी काढावे लागते

⦿ नॉन-क्रीमी लेयर काढणे – Govt Charges: 69 / Public Charges: 350

⦿ नॉन-क्रीमी लेयर Renewal करणे – Govt Charges: 69 / Public Charges: 350


#महाराष्ट्राचे व सेंट्रलचे E.W.S प्रमाणपत्राची माहिती

⦿ महाराष्ट्राचा E.W.S दाखला काढणे – Govt Charges: 69 / Public Charges: 1000

⦿ सेंट्रलचे E.W.S दाखला काढणे – Govt Charges: 69 / Public Charges: 1000


⦿ नावात बदल : ई-गॅझेट (राजपत्र) काढणे – Govt Charges: 600,,,SC,ST 309 / Public Charges: 1200 to 1500

⦿ Minor नावात बदल : ई-गॅझेट (राजपत्र) काढणे – (CitizenLogin)

⦿ जन्म तारखेत बदल : ई-गॅझेट (राजपत्र) काढणे – Govt Charges: 600 / Public Charges: 1200 to 1500

⦿ धर्मात बदल : ई-गॅझेट (राजपत्र) काढणे – Govt Charges: 600 / Public Charges: 1200 to 1500


⦿ शॉप ॲक्ट लायसन्स काढणे (० ते ९ वर्कर) – Govt Charges: 59 / Public Charges: 500

दुकानात Customer नसल्यास लगेच करून भेटणार आणि Customer असल्यास 1 तासात भेटणार.


⦿ नवीन रेशन कार्ड काढणे


⦿ 30% महिला आरक्षण प्रमाणपत्र काढणे – Govt Charges: 69 / Public Charges: 400/500

Affidavit जर आपल्याकडे असेल तर Total Rs: 800 रू घेणे.


⦿ SEBC : मराठा जातीचे प्रमाणपत्र काढणे


⦿ S.E.C – Certificate : स्थानिक रहिवासी / स्थानिक वास्तव्याचा दाखला काढणे – ( RTO च्या कामासाठी लागतो )


⦿ Farmer ID काढणे – csc


⦿ Attestation of Affidavit : प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे