एक्सेल / गुगल शीट्स मधील पगार आणि उपस्थिती कॅलक्युलेशन फॉर्म्युले मराठीत

1.(monthly) महिन्याचा पगार काढण्यासाठी फॉर्म्युला
=Per Day Salary Cell * 30,31 Days

2.(per hour) तासाला पगार काढण्यासाठी फॉर्म्युला
=Monthly Salary Cell / 30,31 Days / 8

3.(over time) ओव्हरटाईम पगार काढण्यासाठी फॉर्म्युला. (सर्व तास आणि मिनिट नुसार पगार काढणे.)
=Per Day Salary Cell / 8 * Over Time Hours Cell

4.(in or out time total hours) एकूण काम केलेले तास (इन-टाईम व आऊट-टाईम वापरून) काढण्यासाठी फॉर्म्युला
=ARRAYFORMULA(outTime – inTime)
-8 असल्यावर तिथे +1 करावा

outTime-inTime+(inTime>outTime) – GoogleSheet Formula


5.(present & absent) उपस्थिती मोजण्यासाठी फॉर्म्युला
=COUNTIF(selectRange, “P”)

Leave a Comment